काव्यसूर्य
कवितेतं अवतीभवतीचा अंधार सारून प्रकाशाचा फैलाव करावा ही स्वाभाविक अपेक्षा असते. म्हणूनच संग्रहाचं नाव ‘काव्यसूर्य’.
प्रमोद पिवटे हे कवीचं नाव. कवीच्या नावात प्रमोद म्हणजेच आनंद असला तरी इतरही बरंच काही आहे; त्याचा वेध घेण्याचा कवीचा प्रयत्न स्तुत्य आहे. माझ्या आशीर्वादपूर्वक शुभेच्छा !
- फ.मु.शिंदे