दिनेश काळे यांच्या बालसाहित्यातील मूल्यविचार
दिनेश काळे यांच्या बालसाहित्यातील मूल्यविचार
दिनेश काळे यांच्या बालसाहित्यातील मूल्यविचार
दिनेश काळे यांच्या बालसाहित्यातील मूल्यविचार

दिनेश काळे यांच्या बालसाहित्यातील मूल्यविचार

  • ISBN : 978-81-19118-96-0
  • Author : डॉ. प्रियदर्शनी देशमुख
  • Edition : 23 November 2023
  • Weight : 65
  • Size : 5.5 x 8.5
  • Total Page : 48
  • Delivery : 2-7 business days
  • Pay Using : Cheque / DD
  • Category : Marathi & Literature,
  • Sub Category : समिक्षा,मुलांची पुस्तके,
85 85 0 % OFF
Qty

0 REVIEW FOR दिनेश काळे यांच्या बालसाहित्यातील मूल्यविचार

ADD A REVIEW

Your Rating

दिनेश काळे यांच्या बालसाहित्यातील मूल्यविचार

डॉ. प्रियदर्शनी देशमुख यांनी दिनेश काळे यांच्या बालसाहित्याचा अभ्यास करून त्यावर समीक्षात्मक असे 'दिनेश काळे यांच्या बालसाहित्यातील मूल्यविचार' हे पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक ज्यांनी दिनेश काळे यांचे बालसाहित्य वाचले आहे त्यांना त्यामागचा विचार स्पष्ट करून सांगते. ज्यांनी अजून त्यांचे बालसाहित्य वाचले नसेल त्यांना ते वाचण्यासाठी नक्कीच उयुक्त करते. समीक्षात्मक पुस्तके थोडी गंभीर वाटण्याची शक्यता असते. परंतु डॉ. प्रियदर्शनी देशमुखांच्या शैलीने ते सहज, सोपे, वाचनीय आणि तरीही या साहित्यप्रकाराची अभ्यासपूर्ण उकल करून दाखवणारे झाले आहे. 'दिनेश काळे यांच्या बालसाहित्यातील मूल्यविचार' हे पुस्तक, दिनेश काळे यांच्या साहित्याविषयी वाचकांचे कुतूहल जागृत करेलच, पण जे बालसाहित्य लिहितात किंवा ज्यांच्यावर मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आहे अशांना देखील मार्गदर्शक ठरेल.

- डॉ. उल्का नगरकर विश्वस्त, मराठी मंडळ शिकागो, अमेरिका