दिनेश काळे लिखित विश्वशांती कविता : एक आस्वाद
दिनेश काळे लिखित विश्वशांती कविता : एक आस्वाद
दिनेश काळे लिखित विश्वशांती कविता : एक आस्वाद
दिनेश काळे लिखित विश्वशांती कविता : एक आस्वाद

दिनेश काळे लिखित विश्वशांती कविता : एक आस्वाद

  • ISBN : 978-81-19118-91-5
  • Author : डॉ. प्रियदर्शनी देशमुख
  • Edition : 23 November 2023
  • Weight : 80
  • Size : 5.5 x 8.5
  • Total Page : 64
  • Delivery : 2-7 business days
  • Pay Using : Cheque / DD
  • Category : Marathi & Literature,
  • Sub Category : समिक्षा,
100 100 0 % OFF
Qty

0 REVIEW FOR दिनेश काळे लिखित विश्वशांती कविता : एक आस्वाद

ADD A REVIEW

Your Rating

दिनेश काळे लिखित विश्वशांती कविता : एक आस्वाद

डॉ. दिनेश काळे यांचा विचार विश्वव्यापी आहे. पाकिस्तान, चीन, अमेरिका आदी सर्व राष्ट्रांसोबत त्यांना मैत्रीपूर्ण संबंध हवे आहेत. हातात बंदूका घेऊन उभे राहणाऱ्या सैनिकांची गरजच नसावी असं त्यांना मनोमन वाटते. कवी सांगून जातात, 'हाती बंदूक घेऊन सीमेवर उभा असणारा सैनिक नव्हे तर सहिष्णुतेनं गुलाबाचं फूल देऊन प्रेमाचा संदेश देणारा शांतिदूत अपेक्षित आहे.' असे शांतिदूत प्रत्येक राष्ट्रात तयार झाले तर वैश्विक पातळीवर शांतता निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. वैश्विक शांतता आज काळाची गरज बनली आहे. 'जगा आणि जगू द्या' या संकल्पनेतूनच जगात विश्वशांती पसरेल आणि जगातल्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर जगण्यातील आनंद दिसू लागेल.