रिअलाईज्ड इन लाइफ जर्नी
रिअलाईज्ड इन लाइफ जर्नी
रिअलाईज्ड इन लाइफ जर्नी
रिअलाईज्ड इन लाइफ जर्नी

रिअलाईज्ड इन लाइफ जर्नी

  • ISBN : 978-93-94269-15-6
  • Author : अ‍ॅड. के.बी.वर्मा
  • Edition : 10 December 2022
  • Weight : 365
  • Size : 5.5 x 8.5
  • Total Page : 350
  • Delivery : 2-7 business days
  • Pay Using : Cheque / DD
  • Category : Marathi & Literature,
  • Sub Category : व्यक्तिमत्व विकास,
476 595 20 % OFF
Qty

0 REVIEW FOR रिअलाईज्ड इन लाइफ जर्नी

ADD A REVIEW

Your Rating

रिअलाईज्ड इन लाइफ जर्नी

म्हटलेे तर माझी जिवन कथा आहे. म्हटले तर मला मिळालेले ज्ञान आहे. अनुभवाचे बोलही आहे. मनाला उमगलेल्या गोष्टी आहे. यात मनाने उलगडलेल्या गोष्टीही आहेत. काही प्रसंग आहेत. जिवनात घडलेल्या काही घटना आहेत. विचार आहेत. माझी मतेही मांडलीत. जिवनाचे तत्वज्ञान आहे. संघर्षातुन बाहेर पडण्यासाठी मार्ग आहे. ध्यान, धारणा आहेत. काही उपाय आहेत. बदलही सुचविले आहेत. मनाला प्रेरीत करणारी कथाही आहे कवीताही आहेत.भाष्य आहे. जिवन जगण्याची कला आहे.

- के.बी.वर्मा

RELATED BOOKS

वाटणी

265.5 295 10 %

डफडं

180 225 20 %